Friday 23 July, 2010

ब्रेन गेन


हल्लीच्या पिढीत काही राम राहिलेला नाही किंवा सगळी हुशार मुलं डॉक्टर, इंजिनीअर बनली तर हा देश कोण चालवणार?  असे नकारात्मक सूर अनेकदा ऎकायला मिळतात. नव्या जमान्याच्या, नव्या दमाच्या आयाअयटीयन्सनी मात्र या बाबतीत पुढाकार घेतला आहे आणि चांगला पायंडा पाडला आहे. केवळ पैशाच्या मागे न लागता काहीतरी करून दाखवता येईल म्हणून या वर्षीच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अनेकानी सरकारी आणि सार्वजनीक क्षेत्रातील कंपन्यामध्ये नोकरी स्विकारली आहे.

अधिक माहितीसाठी वाचा  आयआयटीयन्सचा सरकारी नोकरीकडे वाढता कल   

2 comments:

sharayu said...

या पिढीला पैशापेक्षा जॉब सॅटिशफॅक्शन महत्त्वाचे वाटते याचा अर्थ मागची पिढी तिचे ब्रेन वॉशिंग करण्यात अपयशी ठरली.

Narendra prabhu said...

मागच्या पिढीची ससेहोलपट पाहून आताची पिढी शहाणी झाली.

Post a Comment

Related Posts with Thumbnails