येत्या ११ एप्रिल ला आयआयटी चे प्रवेश परीक्षा होत आहे.आयआयटीच्या पायर्या चढणं म्हणजे पुढे लाखो रुपयांचं पॅकेज मिळवून आयुष्याचं कल्याण होणं असं समिकरण असल्याने देशभारातून लाखो विद्यार्थी ती परीक्षा देतात. या परीक्षेची तयारी करणं मात्र वाटतं तेवढं सोपं नाही आणि म्हणूनच शिक्षणाचा बाजार मांडणार्यांसाठी ती आणखी एक संधी आहे. या बाबत पालकांनी काय काळजी घ्यावी हे सांगणारा ‘लोकसत्ता’ मधला आयआयटी: ड्रीम मार्केट फोफावतेय! हा लेख जरूर वाचा.
आयआयटीच्या परीक्षार्थींमध्ये कोटा या शहराला खुप मोठ महत्व आहे. ते का ? हे लोकसत्ता मधल्या ‘कोटा’ची फॅक्टरी..या आणखी एका लेखामधून आपणास समजेल.
निर्मळ
-
‘निर्मळ’ म्हणजे ‘मळ’ नसलेलं; ‘स्वच्छ’ मग ते जल अथवा मन काहीही असो त्याचा
आस्वाद घेणारी किंवा सहवासात आलेली प्रत्येक व्यक्ती पावन होते. म्हणूनच
गंगाजलाला ...
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
जे कधीच नव्हते, त्याची..
-
सत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून
नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून
परस्पर...