Tuesday, 28 September, 2010

ड्रॉपाअऊट की आऊटकम !


करण चाफेकर  या ड्रॉपाअऊट इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने सर्वात जलद रोबो तयार केला आहे. लोणावळा येथे झालेल्या रोबोलिगा या स्पर्धेत त्याला राज्यातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या रोबोपेक्षा करणचा रोबो सहापट वेगवान होता हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य.

चारवर्षांपुर्वी करणच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या. त्या काळात घरी असताना वैफल्यग्रस्थ न होता करणने संगणकावर काम सुरू केलं आणि ही असाधारण गोष्ट करून दाखवली.  करण्यासारखं खूप आहे, उमेद मात्र हवी. मिळण्यासारखं ध्येय आहे, जिद्द मात्र हवी हे खरं करून दाखवलं. करणची ही कथा वाचा लोकसत्ताच्या गोष्ट एका इडियटची या लिंकवर.

3 comments:

sharayu said...

खासदारांचे पगार ३०० टक्के वाढले म्हणून किवा भ्रष्टाचारावर ओरडणे हा आपली नादानी लपविण्याचा मार्ग आहे हे आता तरी आपल्या लक्षात आले असेलच

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

शरयु, वरील दोन्ही विषय इथे अप्रस्तूत आहेत.

Anonymous said...

करण खरोखर तुने चांगली कामगिरी केली आहेस

Placement Papers

Post a Comment

Related Posts with Thumbnails