Sunday, 21 February 2010

फुलपाखरू


प्रत्येक मुल हे वेगळं असतं. त्याचं स्वतःचं असं विश्व असतं. करून दाखवण्याची जिद्द असते. भरारी घ्यायची ओढ असते. पालकांनीच ते ओळखायला शिकलं पाहिजे. त्या मुलांच्या सुप्त गुणांना वर यायला दिल पाहिजे. आपणच मुलांना बळ देऊ शकतो. त्यांच्या जीवनात बहार आणू शकतो. आपली मतं मुलांवर लादली जाऊ नयेत. त्यांना कमी लेखू नये. मूलांच्या भावना जाणून घेणारा राजीव तांबे यांचा लोकसत्ता मध्ये आलेला फुलपाखरू हा लेख वाचा. आपण त्या मधून नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो.

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails