मुलांवर पालकांनी आपली मतं लादली की त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात ! आपण कल्पनाही करू शकत नाही. चांगल्या मार्काने एम.एससी झालेल्या शमीमला केंद्रीय नागरी सेवेत जायचं होतं, पण कुटुंबीयांनी त्याच्यावर प्रोफेसर होण्यासाठी सक्ती केली आणी त्याच पर्यवसन कशात झालं ? वाचा लोकसत्तामधील मुळ बातमी. लखनौमध्ये पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या विमनस्क युवकास अटक
शुक्र लागला हसावयाला
-
अशीच अवचित सांज रंगली नभ काजळी दूर जाहलेरक्त लालीमा घेऊन भवती क्षितिज आता
नटून आलेती सांज धरेवर उतरू पाहे चंदेरी अंगरखां लेऊनटिपूर चांदणे
सभोवताली सरोवराचा...
1 week ago
0 comments:
Post a Comment