दहावीचं वर्ष हे तसं सीमोल्लंघनाचं वर्ष. सर्वार्थाने मुलं मोठी होतात., टेकऑफ घ्यायला जसं विमान धावपट्टीवर धावतं तसच हे असतं. आकाशात उंच भरारी घ्यायच्या आधी रवनेवरचं धावणं म्हणजे दहावीचं वर्ष. ते धावणं आता अखेरच्या ट्प्प्यावर आहे. आज दहावीचे विद्यार्थी परीक्षेला बसताहेत. एकूण १६,२६,३४२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. आज पर्यंत केलेल्या अभ्यासाचा कस लागेल, तेव्हा निशंक मनाने, भिती न बाळगता पण सजगपणे पेपर लिहा यश तुमचच आहे. तमाम विद्यार्थीवर्गाला 'स्वप्नपंखच्या' शुभेच्छा. यशवंत व्हा!
उद्याचे कुणास ठाऊक?
-
भेटशील का पुन्हा एकदा अवचित येऊन संध्याकाळी? कळ्या कधीच्या वाट
पाहती सजून येतील रानोमाळी कुपीत लपऊन सुगंध मनीचा मीही बसलो भलत्या वेळी
वाट पाहाया नकोस ला...
2 days ago
0 comments:
Post a Comment