Monday, 8 March, 2010

स्वप्नांना देऊ नवी दिशाSurfer's Dream


डॉक्टर दीपक सावंत (शिवसेना आमदार) व त्रिमिती बाराखडी दिल से आयोजित

स्वप्नांना देऊ नवी दिशा 

शुक्र १९ मार्च व २० मार्च २०१०, संध्या. ६.१५ वा.
स्थळ : दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले मुलांचे प्रश्न व पालक
सहभाग - अमोल गुप्ते, आदेश बांदेकर, डॉ. विजया वाड, डॉ. हरीश शेट्टी

अभिमानगीत हीं आनंदयात्रा
संगीतकार कौशल इनामदार एक खास संवाद
मुलाखतकार - मधुराणी गोखले प्रभुलकर 


चाकोरी बाहेरील करियरच्या संधी व प्रगतीच्या नव्या वाटा
सहभाग - डॉ. शिवारे, राजीव तांबे फोटोग्राफी ते राजकारण
श्री उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत
मुलाखतकार - मिलिंद गुणाजी प्रवेश विनामूल्य. 


प्रवेशिकांसाठी संपर्क ९८२१०३३७३६, ९३२२१३८५६३, ९८६९५३४४११0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails